पर्यावरण दिनी नगरपंचायत परिसरात वृक्षारोपन , २५ हजार वृक्ष लागवडीचे उदिष्ट
सहसंपादक : रामभाऊ भोयर आज पर्यावरण दिनानिमित्त नगरपंचायत मारेगाव द्वारे मा. लोकप्रतिनिधिंच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहिमेस सुरवात करण्यात आली. नगरपंचायत आवारात वृक्षारोपण करून मोहिमेची सुरवात करण्यात आली. नगरपंचायतीने शहरात विविध ठिकाणी…
