प्रधानमंत्री आवास योजना घरांचे सर्वेक्षण विना विलंब सुरू करा संघर्ष समितीकडून आंदोलनाचा इशारा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर नगरपंचायत राळेगाव प्रकल्प एक च्या घरकुल लाभार्थ्यांना नगरपंचायत कडे प्राप्त झालेला अनुदानाचा तिसरा हप्ता विनाअडकाठी देण्यात यावाप्रकल्प दोन मधील 580 घरकुल लाभार्थ्यांच्या घराचे सर्वेक्षण करून त्यांना…
