बसस्थानक परिसरातून सायकल चोरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर शहरात बसस्थानक परिसरातून खरमुरे विक्रेता गजानन येनत्तवार यांची सायकल एका अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी ६,३० वाजताच्या सुमारास घडली.गजानन जवळ पंधरा वर्षापासून हिच…
