ढाणकी येथील कॅनॉलच्या मुख्य मायनरचे काम रखडले? सब मायनरचे काम पूर्ण यामागे भूखंड धारकांचे षडयंत्र?
प्रतिनिधी ::प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरांमध्ये अनेक भूखंड उदयास आले त्यामध्ये सुविधाची वानवा आहेच शिवाय मोठ्या प्रमाणामध्ये नको ते काम करणाऱ्याला एक मोक्याचे हक्काचे ठिकाण बनले. तर काही भूखंडाच्या ठिकाणी मोठ्या…
