“खैरी येथे शनिदेव भक्तीचा महासागर; हजारोंच्या उपस्थितीत महाप्रसाद उत्साहात संपन्न”
(रात्रभर जागृती, होमहवन, कीर्तनआणि अखंड महाप्रसादाने खैरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली) यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर खैरी येथे श्री शनिदेव जयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहात,…
