आनंदनिकेतन महाविद्यालय येथे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रे” चे आगमन
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन च्या वतीने "महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा" चे आगमन 2 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता आनंदनिकेतन महाविद्यालयात झाले.या यात्रेचे स्वागत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा…
