महसूल विभागाच्या कामासाठी येतांना दलाला पासून सावध राहा तहसीलदार राळेगाव
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे ६ एप्रिल रोजी श्री राम नवमी महोत्सवाच्या शुभपर्वावर डॉ रवींद्रकुमार कानडजे तहसीलदार,एन.डी.बेंडे नायब तहसीलदार राळेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत निराधार योजना शिबीर…
