राजुरा तालुक्यातील प्रतिष्ठित कृषी केंद्र संचालक श्री.चंदू बिल्लावर यांचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा तालुक्यातील भेदोडा गावातील प्रतिष्ठित नागरिक,कृषी केंद्राचे संचालक श्री.चंदू बिल्लावार, वय 55 यांचा गावाजवळील नाल्यावर आलेल्या पुरात आपल्या दुचाकी गाडीसह वाहून गेल्याने मृत्यू झाला. आज दुपारी 3 च्या…
