तळणी येथे शिवसंपर्क अभियानात गुणवंताचा सत्कार
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव तळणी ता. हदगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले त्या कार्यक्रमाचे आैचित्य साधुन मा. सभापती स्व. डॉ. वि.…
