मोदी स्पोर्टर संघ जिल्हा अध्यक्ष पदी परमेश्वर सुर्यवंशी यांची निवड..
प्रतिनिधी… हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी परमेश्वर सुर्यवंशी यांची टीम मोदी स्पोर्टर संघ यांच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली आहे संपुर्ण भारतात मोदींचा बोलबाला असताना त्यांच्या कार्याला गती मिळाली पाहिजे…
