स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नागपूर येथे मानवी शृंखला व दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन
. विदर्भ राज्य निर्माण करावे, यासाठी संपूर्ण विदर्भात जनजागरण करून विदर्भाचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी " विदर्भ मिळवू औंदा " या भूमिकेप्रमाणे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला…
