पंजाब विजयाचा नाशिक आप कडून विजयाचा जल्लोष…
आज लागलेल्या पाच राज्याच्या विधानसभेच्या निकालांमध्ये पंजाब मध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी बहुमतात विजय मिळवला आणि अपेक्षेपेक्षा तसेच एक्झिट पोल पेक्षा जास्त संख्येने आपचे आमदार पंजाब मध्ये निवडून आले आणि…
