राळेगाव शहर काँग्रेस कडून स्व.इंदिरा गांधी यांची 38 वी पुण्यतिथी साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ प्रधानमंत्री आयरण लेडी स्व इंदिराजी गांधी यांची आज 38 वि पुण्यतिथी राळेगाव शहर काँग्रेस कडून साजरी करण्यात आली यावेळी प्रामुख्याने ग्रा. वि.का.सहकारी…
