मॅजिक पेन’ चा ‘रॉयल्टी’ वर बेकायदेशीर वापर…. चार ब्रासची रॉयल्टी आणि सहा ब्रास रेती वाहतूक
कोरोना काळात सर्व प्रकारचे कामे बंद पडली होती. त्यातच मजुरांसाठी बांधकाम हा मुख्य रोजगार मिळणारा व्यवसाय असल्यामुळे तोही बंदच होता मात्र यावर्षी कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्याने आता घरांच्या बांधकामास…
