नायब तहसीलदार याची धडाकेबाज कारवाई
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर| पैनगंगा नदीकाठावरील धानोरा, बोरगडी भागात बेकायदेशीर पणे साठवून ठेवण्यात आलेले अंदाजित २०० ब्रास रेतीचे अवैध्य साठे महसुलाचे नायब तहसीलदार श्री अनिल तामसकर व त्यांच्या पथकाने धडकेबाज कार्यवाही करत…
