हिमायत्नगर कोविड सेंटरमध्ये असुविधेचा अभाव भाजपा तालुकाध्यक्ष यांचे तहसीलदार यांना निवेदन
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशीहिमायतनगर कोविड सेंटरमध्ये असुविधा आढळून आल्या असल्यामुळे भाजपा कार्यकर्ते व तालुका अध्यक्ष यांनी तेथील भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असताना विविध व्यवस्थेची पाहणी करण्यात आली हिमायतनगरतालुक्यामध्ये एकमेव कोविड…
