पत्रकार प्रेस परिषद महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश प्रभारी पदी अरविंद जाधव पाटील यांची चौथ्यांदा निवड
लता फाळके /हदगाव पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संपूर्ण भारत देशामध्ये असणारी क्रियाशील संघटना म्हणून पत्रकार प्रेस परिषद भारत या संघटनेचे नाव अव्वलस्थानी आहे, या संघटनेच्या प्रदेश प्रभारी पदी सुदर्शन टीव्ही…
