हिमायतनगर येथील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन डॉ, दूधकावडे

हिमायतनगर-प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी हिमायतनगर च्या वतीने तालुक्यातील तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे तालुका अध्यक्ष डॉ. रविराज दूधकावडे यांनी दिली…

Continue Readingहिमायतनगर येथील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन डॉ, दूधकावडे

हिमायतनगर नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने कार्य करा:- जिल्हाप्रमुख कोकाट

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर प्रतिनिधीशहरातील सार्वत्रिक नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम 2021 जाहीर झाल्यानंतर शिवसेना पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली त्यामध्ये शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या आज दिनांक 1 मार्च 2021…

Continue Readingहिमायतनगर नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने कार्य करा:- जिल्हाप्रमुख कोकाट

फळी येथील युवकांनी राबविले गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान

लता फाळके/ हदगांव कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सध्या खेडोपाडी स्वच्छतेचे महत्व सर्वांना कळायला लागले आहे त्यामुळे बऱ्याचशा गावात सर्व गावकरी सहभाग घेवून गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देतांना दिसून येत आहेत त्यातच…

Continue Readingफळी येथील युवकांनी राबविले गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान

आरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्यांना वेतन वाढ करण्यात यावी यासाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्यांना वाढ करण्यात आलेली असताना देखील कोणत्याही प्रकारची वेतन वाढ सोडुन वेळेवर पगार सूध्दा होत गेल्या काही वर्षांत मा सतीश पवार मा अतिरिक्त अभियान…

Continue Readingआरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्यांना वेतन वाढ करण्यात यावी यासाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन

विराज कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा शिरड येथे प्रत्येक वर्गासाठी थंड पाण्याचे कुलझार भेट

लता फाळके/ हदगाव तालुक्यातील शिरड या गावी शिवसैनिक वैजनाथ कल्याणकर यांनी त्यांचे चिरंजीव विराज कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा शिरड येथे प्रत्येक वर्गासाठी थंड पाण्याचे कुलझार भेट दिले. सध्या…

Continue Readingविराज कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा शिरड येथे प्रत्येक वर्गासाठी थंड पाण्याचे कुलझार भेट

पिक विमा न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहन करणार

लता फाळके /हदगाव हदगाव तालुक्यासह नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपल्याने सोयाबीनचा अक्षरशः चिखल झाला होता,याला चिंचगव्हाण हे गावही अपवाद नाही,परंतु विमा कंपनीचा चाल ढकलपणा,व महसुल व कृषी विभागासह आमदार ,खासदारांच्या नाकर्तेपणामुळे…

Continue Readingपिक विमा न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहन करणार

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा सीमा लोहराळकर यांची जिल्हा अधिकारी यांच्या कडे मागणी

प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी तहसीलदार साहेब,नांदेड (मार्फत) मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेडसौ. सीमा स्वामी लोहराळकर, सरचिटणीस (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, नांदेड): नांदेड जिल्ह्यासह हिमायत नगर तालुक्यात होत असलेले अवैध धंदे (रेती)…

Continue Readingनांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा सीमा लोहराळकर यांची जिल्हा अधिकारी यांच्या कडे मागणी

हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील भक्त निवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात 👉🏻लवकरच माजी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार 👉🏻 शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांच्या प्रयत्नास यश

हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील 35 लाख रुपयांच्या भक्त निवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आली असून त्याचा लवकरच शुभारंभ सोहळा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे…

Continue Readingहिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील भक्त निवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात 👉🏻लवकरच माजी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार 👉🏻 शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांच्या प्रयत्नास यश

युवा कार्यकर्ते आदित्य राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र रोग निदान शिबीर संपन्न

हिमायतनगर प्रतिनिधी: तालुक्यातील कोठा तांडा येथील युवा कार्यकर्ते तथा उपसरपंच प्रतिनिधी आदित्य संतोष राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅम्पुटर द्वारे मोफत नेत्र रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…

Continue Readingयुवा कार्यकर्ते आदित्य राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र रोग निदान शिबीर संपन्न

तळेगाव येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला

प्रतिनिधी …..परमेश्वर सुर्यवंशी उमरी तालुक्यात मौजे तळेगाव येथे शिवजन्मोत्सवा निमीत्त कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टंस पाळून शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात प्रमुख वक्ते म्हणून शिवरत्न पुरस्कार प्राप्त, शिवश्री सोपान पाटील…

Continue Readingतळेगाव येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला