आंदेगाव येथील पाणी पुरवठा अर्धवट असुन पुर्ण करण्याची मागणी :सामाजिक कार्यकर्ते यमलवार यांनी केली

हिमायतनगर प्रतिनिधी:(परमेश्वर सुर्यवंशी) हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथिल पाणी पुरवठा योजना अंतर्गत झालेल्या पाणी सप्लायर्सचे काम अर्धवट झालेले असुन ते पुर्ण करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आंदेगाव ग्रामपंचायत…

Continue Readingआंदेगाव येथील पाणी पुरवठा अर्धवट असुन पुर्ण करण्याची मागणी :सामाजिक कार्यकर्ते यमलवार यांनी केली

हिमायतनगर तालुक्यातील ग्रामशिक्षण समित्या कागदावरच दोन वर्षांपासून शालेय व्यवस्थापन समित्या बंद शालेय व्यवस्थापन समित्या नव्याने गठीत करा ………. रामभाऊ सुर्यवंशी

हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी) : हिमायतनगर तालुक्यातील शालेय व्यवस्थापन समित्या दोन बंद अवस्थेत असताना आढळून आले आहे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारी मुळे जवळपास शाळा महाविद्यालये बंद होते कोरोणाचा संसर्ग…

Continue Readingहिमायतनगर तालुक्यातील ग्रामशिक्षण समित्या कागदावरच दोन वर्षांपासून शालेय व्यवस्थापन समित्या बंद शालेय व्यवस्थापन समित्या नव्याने गठीत करा ………. रामभाऊ सुर्यवंशी

लहुजी शक्ती सेना युवक जिल्हा उपाध्यक्ष पदी संतोष हातावेगळे तर सोशल मीडिया जिल्हा प्रमुख पदी तानाजी गाडेकर यांची निवड.

हिमायतनगर / प्रतिनिधी ( परमेश्वर सुर्यवंशी ) लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या नांदेड जिल्हा आढावा बैठकीत दिनांक 17-10-2021 रोजी दुपारी १. वाजता हिमायतनगर तालुक्यातील तानाजी गाडेकर यांची…

Continue Readingलहुजी शक्ती सेना युवक जिल्हा उपाध्यक्ष पदी संतोष हातावेगळे तर सोशल मीडिया जिल्हा प्रमुख पदी तानाजी गाडेकर यांची निवड.

उत्तर प्रदेशातील लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी कडून उद्या हिमायतनगर बंदची हाक

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिर येथील शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडल्याच्या घटनेचा महाविकास आघाडी सरकारच्या वतीने तीव्र निषेध करून झालेल्या अन्याय विरोधात उद्या दि.11 ऑक्टोंबर रोज सोमवारी हिमायतनगर शहरातील संपूर्ण बाजार पेठ बंद…

Continue Readingउत्तर प्रदेशातील लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी कडून उद्या हिमायतनगर बंदची हाक

अक्षय रावते यांची मराठा बटालियन तुकडी मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत .

हिमायतनगर प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगाव येथिल भुमी पुत्र अक्षय पांडूरंग रावते यांची भारतीय सैन्य दलात मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतिने आज जवळगाव येथिल नागरीकांनी भव्य दिव्य अशी ढोल ताशा…

Continue Readingअक्षय रावते यांची मराठा बटालियन तुकडी मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत .

हिमायतनगर शहरातील प्रधानमंत्री घरकुल योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव (अर्ज) धूळखात

हिमायतनगर प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर येथील नगरपंचायत हद्दीतील घरकुल धारकांना दुसऱ्या टप्प्यात घरकुल मिळतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे शेकडो नागरिकांनी सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी शासनाकडून मिळणाऱ्या घरकुल योजनेत प्रस्ताव दाखल केले.…

Continue Readingहिमायतनगर शहरातील प्रधानमंत्री घरकुल योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव (अर्ज) धूळखात

आमदार जवळगावकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर,मतदार संघातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी.

प्रतिनिधी :लता फाळके /हदगाव हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मागील आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसाने अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाची मोठी हानी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार…

Continue Readingआमदार जवळगावकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर,मतदार संघातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी.

ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत द्या :- सुनील पतंगे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी

हिमायतनगर तालुक्यात दि.25,26,27,28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापूस, तूर यासह इतर खरीब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे तालुक्यातील नदी नाले ओढे भरून वाहील्याने अनेक…

Continue Readingओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत द्या :- सुनील पतंगे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी

तिर्थक्षेत्र बोरगडी येथील सभागृहाचा लोकार्पण सोहळा जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न.. 👉🏻ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ, व कीर्तन सोहळ्याची समाप्ती..

हिमायतनगर प्रतिनिधीतालुक्यातील तीर्थक्षेत्र बोरगडी येथे मागील काळात माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून वै.साहेबराव (कृष्णा) यांच्या पुण्य समरणार्थ आयोजित केल्या कार्यक्रमात उपस्थित ह.भ.प. माधवमहाराज बोरगडीकर यांना दिलेला…

Continue Readingतिर्थक्षेत्र बोरगडी येथील सभागृहाचा लोकार्पण सोहळा जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न.. 👉🏻ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ, व कीर्तन सोहळ्याची समाप्ती..

हिमायतनगर तालुक्यातील महसूल विभागाच्या चुकीच्या आकडेवारीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान …..चुकीची आकडेवारी देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा भाजपची मागणी

हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी) हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले जवळपास पंधरा दिवसांपासून सतत वादळीवाऱ्यासह विजेचा कडकडाट झालेला असताना देखील सोयाबीन कापूस हातचे गेले असुन ७० -८० टक्के…

Continue Readingहिमायतनगर तालुक्यातील महसूल विभागाच्या चुकीच्या आकडेवारीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान …..चुकीची आकडेवारी देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा भाजपची मागणी