किनवट-माहूर येथील महसूल अधिकाऱ्यासोबतच खासदार हेमंत पाटील यांना चिखलाची भीती?,राशन प्रमाणे सहाय्यता निधी मध्ये शासकीय कर्मचारी घोळ करतात की काय पूरग्रस्तांना भीती?
पायात बूट घालून रस्त्याकाठच्या शेतांची केली पाहणी? किनवट-माहूर दोन्ही तालुक्यास नदीचे पात्र जुळून गेले असल्याने शेतातील आणि गावातील पाणी नाल्या मार्गे नदीस जाऊन मिळते पणया वर्षी अतिवृष्टी मुळे नदीस मोठा…
