शालेय व्यवस्थापन समितीची रचना करण्यासाठी बी इ ओ करतो टाळाटाळ
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात जवळपास सर्वच शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर ही त्यांची पुनरावृत्ती करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी या कडे दुर्लक्ष करताना दिसुन येते त्यामुळे शाळेचा कारभार व तेथील व्यवस्था ही…
