उमरी बाजार येथे शालेय रस्त्यावर खुले आम वरळी मटका सुरू तसेच सारखणी ते मांडवी गुटखा वाहतुकीस पोलिस स्टेशन मांडवी कडून अभय प्रदान? स पो नी शिवरकर यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष?
उमरी बाजार येथील पोस्ट बेसिक आश्रम शाळेला जाणाऱ्या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी मटके लवणाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे ऐकावयाचे मिळत आहेसदरील घटनेची तक्रार वारंवार पोलिस स्टेशन मांडवी…
