मौजे सारखनी येथे काळी पिवळीला अवैध वाहतुकीस मुभा पण ऑटो वरती पोलीस प्रशासनाची कार्यवाही
सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे सारखनी येथे तेलंगणा-आंध्रप्रदेश पासिंग असणाऱ्या तसेच इतर पासिंग असणारे पॅसेंजर ऑटो आणि काळी पिवळी सातत्याने अवैद्यरित्या पॅसेंजर वाहतूक करतांना किनवट-माहूर आणि मौजे सारखनी मांडवी…
