जिल्हा परिषद अधिकारी व पंचायत समिती अधिकाऱ्यांचे लक्ष टक्केवारीवरच?
कामाच दर्जा खालावला? किनवट तालुक्यातील बऱ्याच ग्राम पंचायती ग्रामसेवकापासून वंचित134 ग्राम पंचायत असलेला तालुका ऐकावयास चांगला वाटतो पण ग्रामसेवक यांना कितीही शोधले तरी ग्रामसेवक नागरिकांना कामाच्या वेळी काही मिळत नाही…
