मौजे सारखनी परिसरात बिबट्या वाघाची दहशत

मांडवी वन क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मौजे सारखनी येथील वन क्षेत्रा मधील वन्य प्राण्यासह आता बिबट्याचा वावर आढळून आलामौजे सारखनी येथिल विजय चव्हाण यांच्या शेतातील गोठया मध्ये गायी बैल या जनावरासह…

Continue Readingमौजे सारखनी परिसरात बिबट्या वाघाची दहशत

उमरी बाजार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी यांचा कडून शेतकरी यांच्या सोबत अवहेलनि वागणूक

1 अतिवृष्टी मुळे शेतकरी पणाला टेकलेले पाहायला मिळत आहेस्वता ला गहान ठेवून जगाचा जगाची भूक भागवणारा शेतकरीआज त्याच्या पोशाखामुळे बऱ्याच शासकीय कार्यालयात मानहानी सहन करतांना पाहायला मिळत आहेयाचेच एक उदाहरण…

Continue Readingउमरी बाजार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी यांचा कडून शेतकरी यांच्या सोबत अवहेलनि वागणूक

आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक लोने यांनी धमकी देऊन संगणक परिचालक गजानन पवार यांना काढले पदावरून?

गजानन पवार यांना आमरण उपोषणा पासून परावृत्त करण्यासाठी पदाचा गैर वापर करत गजानन पवार यांचे डिसेंबर 2019 पासून चे सुमारे 19 महिन्याचे मानधन आणि नेट बिल साठी मिळत नसल्याने त्यांच्या…

Continue Readingआपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक लोने यांनी धमकी देऊन संगणक परिचालक गजानन पवार यांना काढले पदावरून?

पोलिस चौकी व ग्राम रक्षक दल हटल्यामुळे मौजे सारखनी येथिल रेती तस्कराना आणि अवैद्य धद्यांना मिळाली संजीवनी

मौजे सारखनी येथे दोन तालुक्यातील चांगली बाजार पेठ असून दोन्ही तालुक्याच्या मध्य ठिकानी मौजे सारखनी आहेसारखनी लगत अनैक ग्रामीण गांव जुळलेले असून सदरिल गावातील प्रशासकिय कर्मचारी यांची राहण्याची पहिली पसंती…

Continue Readingपोलिस चौकी व ग्राम रक्षक दल हटल्यामुळे मौजे सारखनी येथिल रेती तस्कराना आणि अवैद्य धद्यांना मिळाली संजीवनी

आमरण उपोषणाला प्रशासनाची पाठ? ग्राम सेवक श्री ताडेवार यांच्या कडून गट विकास अधिकारी यांच्या आदेशाची अवहेलना ?

प्रतिनिधी:गजानन पवार तालुका किनवट मौजे सारखनी येथे ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ग्राम पंचायत मेंबर सुनीता देवराव कुडमते यांनी चौकशी ची मांगणी केली असता सदर चौकशी मद्ये मौजे सारखनी…

Continue Readingआमरण उपोषणाला प्रशासनाची पाठ? ग्राम सेवक श्री ताडेवार यांच्या कडून गट विकास अधिकारी यांच्या आदेशाची अवहेलना ?

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माहुर तर्फे पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्याचा निषेध नोंदविन्यात आला

प्रतिनिधी:गजानन पवार ,किनवट नुकत्याच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळविलेला आहे. याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन 💐केले आहे. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. पराजय…

Continue Readingभारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माहुर तर्फे पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्याचा निषेध नोंदविन्यात आला

कोरोना च्या वाढत्या प्रभावा मध्ये रुग्नानसाठी जयस्वाल रुग्णालय ठरले जीवनदायी

कोरोना महामारी ने सगळ्यांना त्रस्त केले आहे राज्यात आणि देशभरात कोरोना ग्रस्त रुग्नांची संख्या चिंता जनक झालेली आहे रुग्णालयात ऑक्सीजन च्या कमतरते मुळे अनैक रुग्ण दगावल्याची माहिती समोर आल्यानेग्रामीण भागात…

Continue Readingकोरोना च्या वाढत्या प्रभावा मध्ये रुग्नानसाठी जयस्वाल रुग्णालय ठरले जीवनदायी

मौजे गंगाजी नगर येथे श्री राम जन्मऊत्सवानिमित्त तरुणाईच्या वतीने रक्तदान

प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट कोरोनाचा वाढता प्रभाव रोखन्याकरिता जनता आणि प्रशासन वेळोवेळी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे .श्री राम जन्मऊत्सवानिमित्त माहुर तालुक्याती मौजे गंगाजी नगर येथे रक्त दान करण्यात आलेकोरोना ग्रस्त नागरिकांना…

Continue Readingमौजे गंगाजी नगर येथे श्री राम जन्मऊत्सवानिमित्त तरुणाईच्या वतीने रक्तदान

लॉक डाउन मदे अवैद्य दारू विक्री आणि जुगार खेळन्यास मुभा?

नांदेड़जिल्हा अधिकारी यांच्या आदेशा नुसार नांदेड़ जिल्ह्यात 25/3/2021 ते 05/04/2021 पर्यंत लॉक डाउन करण्यात आलेले आहेपन सदरिल लॉक डाउन चे नियम फक्त सर्व सामान्य नागरिक यांच्या पुरते मर्यादित दिसून येत…

Continue Readingलॉक डाउन मदे अवैद्य दारू विक्री आणि जुगार खेळन्यास मुभा?

शहिद दिन व शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मौजे सिंदखेड येथे रक्तदान शिबिर

प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर भालचंद्र पद्माकर तिड़के सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन सिंदखेड यांच्या विचाराने प्रेरित होवून मौजे सिंदखेड येथील युवा मंच यांच्या वतीने पुलवामा शाहिद दिन आणि शिवाजी महाराज जयंती…

Continue Readingशहिद दिन व शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मौजे सिंदखेड येथे रक्तदान शिबिर