क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित

दि.16/11/2023 क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सावंगी पेरका गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष तीरू बळवंतराव मडावी सर प्रदेश कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी प्रमुख…

Continue Readingक्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित

कृषीदुतांनी केले शेतकऱ्यांना माती परीक्षणाबद्दल मार्गदर्शन

प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी नंदुरबार:- नंदुरबार जिल्ह्यातील ढंढाने येथे, विकासरत्न सहकारसाहेब रावल कृषी महाविद्यालय दोंडाईचा, धुळे येथील विद्यार्थ्यांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय ढंढाने येथे भेट देऊन थेट शेतात…

Continue Readingकृषीदुतांनी केले शेतकऱ्यांना माती परीक्षणाबद्दल मार्गदर्शन

वसईकर दाम्पत्यांच्या पाठपुराव्याने 800 लाभार्थ्यांना मिळाला विविध योजनांचा लाभ

प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी नंदुरबार- नंदुरबार नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील भाजपाच्या नगरसेविका संगिताताई वसईकर व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रभागातील 800 हुन अधिक…

Continue Readingवसईकर दाम्पत्यांच्या पाठपुराव्याने 800 लाभार्थ्यांना मिळाला विविध योजनांचा लाभ

आनंदवार्ता; नंदुरबार मुंबई सेंट्रल रेल्वे पुन्हा पूर्ववत सुरू, प्रवाशांमध्ये आनंद

प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी नंदुरबार:- नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण परिसरासाठी महत्वाची व सोयीची असलेली नंदुरबार-मुंबई सेंट्रल बोगी पुन्हा सुरू करण्यात येत आहे. येत्या ७ जून पासून ही रेल्वे पूर्ववत होईल. कोरोनाच्या…

Continue Readingआनंदवार्ता; नंदुरबार मुंबई सेंट्रल रेल्वे पुन्हा पूर्ववत सुरू, प्रवाशांमध्ये आनंद

राज्य महामार्ग क्रं ९ च्या दुरावस्थेने जनता झाली त्रस्त, अपूर्ण कामाने लोकांमध्ये नाराजी

प्रतिनिधी:- चेतन एस. चौधरी नंदुरबार:- राज्य महामार्ग क्रं ९ धानोरा-खांडबारा च्या दुरावस्थेने नागरिक त्रस्त झाले आहेत. पूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.धानोरा…

Continue Readingराज्य महामार्ग क्रं ९ च्या दुरावस्थेने जनता झाली त्रस्त, अपूर्ण कामाने लोकांमध्ये नाराजी

चौपदरीकरणाला विलंब ठरतोय अपघाताला निमंत्रण, डहाणू बस उतरली रस्त्याच्या कडेला

प्रतिनिधी: श्री. चेतन एस. चौधरी नंदुरबार :- नंदुरबारहून नवापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने हुलकावणी दिली. बस चालकाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांच्या जीव वाचविण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला दाबली.…

Continue Readingचौपदरीकरणाला विलंब ठरतोय अपघाताला निमंत्रण, डहाणू बस उतरली रस्त्याच्या कडेला

मुख्य रस्त्यावर कोसळले भले मोठे झाड, मोटरसायकल स्वार किरकोळ जखमी

प्रतिनिधी:- श्री.चेतन एस. चौधरी नंदुरबार:- शहरातील धुळे चौफुली जवळील शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भले मोठे गुलमोहोरचे झाड जोरदार वाऱ्यामुळे कोसळले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वारावर ते कोसळले. दैव बलवत्तर…

Continue Readingमुख्य रस्त्यावर कोसळले भले मोठे झाड, मोटरसायकल स्वार किरकोळ जखमी

इरा इंटरनेशनल स्कुल खापर येथील विद्यार्थी सुपर १०० मध्ये पात्र

प्रतिनिधी: श्री चेतन एस. चौधरी नंदूरबार:- लीड स्कुल या बहु नामांकित संस्थेच्या वतिने सम्पूर्ण भारत भर घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत इरा इंटरनेशनल स्कुल खापर जिल्हा- नंदुरबार येथील विद्यार्थी सूरज सुनील…

Continue Readingइरा इंटरनेशनल स्कुल खापर येथील विद्यार्थी सुपर १०० मध्ये पात्र

पेपरला जात असताना विद्यार्थ्यानीचा मृत्यू

प्रतिनिधी:- श्री चेतन एस. चौधरी नंदुरबार:- आयटीआयचा शेवटचा पेपर देण्यासाठी निघालेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेवटचा पेपर देऊ आणि घरी आनंदात जाऊ, असे स्वप्न डोळ्यांत…

Continue Readingपेपरला जात असताना विद्यार्थ्यानीचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्याचे कर्ज वाटप प्रमाण चिंताजनक

प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी नंदुरबार :- राज्यातील चार जिल्ह्यांचा सीडी रेशो ( कर्जवाटप ठेवींचे गुणोत्तर) चिंताजनक आहे.त्यात खान्देशातील नंदुरबार, मराठवाड्यातील उस्मानाबाद, विदर्भातील वाशीम, गडचिरोली यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात सीडी रेशो…

Continue Readingनंदुरबार जिल्ह्याचे कर्ज वाटप प्रमाण चिंताजनक