बळीराजाची दिवाळी चिंतेत;आगामी निवडणुकीत मतांचा जोगवा मागणार यांना धडा शिकवणारना मदत ना भाव;यंदा दिवाळी काळी
सहसंपादक : रामभाऊ भोयर दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या नशिबालाच पुजलेला असून शेतकऱ्यांचा वाली मात्र कोणीच नसतो शेतकऱ्यांच्या शेतातील…
