वर्धा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाने अखेर स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना निलंबित करण्यात आला
आम आदमी पार्टीचा सातत्याने पाठपुरावा, जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरण व्यवस्था सदोष असावी वर्धा _दिनांक 5 मेगेल्या दोन महिन्यापासून वर्धा जिल्हा आपच्या वतीने दिनांक 23 मार्च शहीद भगत सिंग शहीद दिनी…
