मुंबई काँग्रेस च्या अध्यक्षपदी अखेर भाई जगताप, आमदार विधानपरिषद
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे नवीन नियुक्त्यांमध्ये मोहम्मद आरिफ नसिम खान यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद, चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे मुंबईचे प्रभारी पद,…
