ग्राम पंचायत धामनधरी ता. किनवट येथील सेवक कर्मचारी यांचे वेतन BM दारलावार यांच्या खात्या वर जमा?
प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट धामनधरी ग्राम पंचायत कार्यालय येथे सेवक पदावर कार्यरत असणारे गजानन कांबळे यांचे 16 महीनीचे वेतन गजानन कांबळे यांना न मिळाल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्राम पंचायत कर्मचारी संघटना नोंदणी…
