वांजरी गावाजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला,घातपाताची शक्यता?
लोकहीत महाराष्ट्र वणी ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली क्लिक करा. https://chat.whatsapp.com/HF7cz25Rck5K7Yy2CBFXyu वणी तालुक्यातील वांजरी भागात असलेल्या रसोया फॅक्टरी जवळ एका शेतात असलेल्या बंड्याजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला.महिलेला दगडाने ठेचून…
