कायर गावातील अवैध दारू मटका चा पुर प्रशासनाने लक्ष द्यावे
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी वणी तालुक्यातील कायर गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात ञास सहन करावा लागतो आहे मात्र प्रशासनाचे लक्ष आढळुन येत नाही. खानावळ झालेत बियर बार तीन - चार धंद्याला मोठ्या प्रमाणावर…
