लॉकडाउन :औरंगाबाद जिल्हा 30 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत लॉकडॉउन
प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक कोरोना रुग्णांची वाढती संख्या मुळे औरंगाबाद जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिल लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे लॉकडाउन काळात किराणा दुकान भाजीपाला व दूध विक्री दुपारी बारा…
