महिला दिवस व डॉ शुभांगी सेवक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वात्सल्य वृद्धाश्रमात कार्यक्रम
प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक महिला दिवस व डॉ शुभांगी सेवक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाशीक येथील हिरावाडी येथील वात्सल्य वृद्धाश्रमात कार्यक्रम आयोजित केला होता .आश्रमा चे संचालक सतिश भाऊ सोनार यांनी…
