युरिया खरेदीसाठी आता ‘सातबारा’ची सक्तीकृषी केंद्र चालक म्हणतोय सातबारा असेल तरच खत भेटणार
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर दरवर्षी निसर्गाच्या बदलामुळे कधी अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ हे बदलते हवामानआणि वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात खतांच्या महागाईचा मोठा झटका बसला आहे. त्यातच युरिया…
