पालकमंत्री नामदार विजयभाऊ वड़ेटीवार, मंत्री मदत व पुनर्वसन व युवक कांग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी चिमुर श्रीहरी बालाजी मंदिरात घेतले दर्शन
प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर पालकमंत्री नामदार विजयभाऊ वड़ेटीवार मंत्री मदत व पुनर्वसन व युवक कांग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी चिमुर येथील श्रीहरी बालाजी मंदिर येथे येऊन दर्शन घेतले यावेळी जीप…
