सावरखेडा येथील आरोग्य उपकेंद्राकडे जाणारा मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
स्थानिक ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष गटविकास अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरध आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सावरखेडा येथील उपकेद्रा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य…
