मंदिरातील ‘नागोबा’ चोरटे जेरबंद१२ तासांत चोरी उकल — १००% मुद्देमाल हस्तगत
सहसंपादक : रामभाऊ भोयर पोलीस स्टेशन वडकी हद्दीतील ग्राम खैरी येथील नागोबाच्या मंदिरातील लाकडी देवपाटावर ठेवलेल्या चांदी, तांबे व पितळाच्या एकूण २७-२८ छोट्या मूर्ती अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्या होत्या. या…
