अर्णब गोस्वामीविरोधात चंद्रपुरात तक्रार दाखल.
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर - टीआरपी घोट्याळात आरोपी असलेला पत्रकार अर्णब गोस्वामी याच्या विरोधात चंद्रपूर येथे पोलीस तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.…
