हिमायतनगरातून सोनालीका ट्रैक्टरची चोरी; शेतकरी चालकाने दिली पोलीस ठाण्यात तक्रार
परमेश्वर सुर्यवंशी प्रतिनिधी हिमायतनगर| बटावाणे चालविण्यासाठी घेतलेले सोनालिका कंपंनीचे ट्रैक्टरचे हेड अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना दि.२६ च्या रात्रीला घडली आहे. प्रकारांनी चालक संजय रामचंद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारींवरऔन अद्न्यता…
