जमिनीत रक्षा विसर्जन म्हणजे पंचमहाभूतांशी पुनर्मिलन~ डॉ सावजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची रक्षा/राख वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची प्रथा आहे, पंचतत्त्वाने बनलेले मानवी शरीर जलतत्त्वात प्रवाहित व्हायला पाहिजे परंतु आज अनेक ठिकाणी प्रवाही जल उपलब्ध नसते…
