त्यांनी जपले ‘ नाते आपुलकीचे’ , कॅन्सरग्रस्त चिमुकलीला ‘नाते आपुलकीचे’ संस्थेकडून आर्थिक मदत
, मानवतेची माणुसकी जपणारी आणि प्रत्येक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी नाते आपुलकीचे संस्था आजवर अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजू रूग्णास आरोग्य विषयक सहाय्य करून त्यांचे आयुष्य उज्ज्वल करण्यात महत्त्वाची भूमिका…
