तालुक्यातील ४७ ग्रामपंचायत मध्ये ना सरपंच, ना प्रशासक, गावगाडा झाला ठप्प
ग्रामपंचायतींची स्थिती : उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती मधील सरपंच व सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपला असताना राज्य शासनाने पुढील निवडणुका होईपर्यंत किंवा…
