ढाणकी शहरात आ. नामदेव ससाने यांनी केले विविध कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रशासकीय बाबीचा घेतला आढावा
.ढाणकी प्रतिनिधी, प्रवीण जोशी ढाणकी येथे नगरपंचायतच्या विविध कामाच्या उद्घाटनासाठी लोकप्रिय आ. नामदेव ससाणे आले होते यावेळी ठरलेल्या कामाचे उद्घाटन केल्यानंतर आमदारांनी प्रशासकीय पातळीवरील सर्व घडामोडीचा आढावा घेतला. तसेच ढाणकी…
