घरकुल लाभासाठी चे निकष शीथिल करावे:कर्तव्यदक्ष. सुधीर भाऊ जवादे ,सरपंच किन्ही जवादे
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भाऊ भोयर 9529256225 शासनाने घरकुल ची प्रपत्र ड यादी तयार करण्यात चे काम सुरु केले आहे. यात जीओ मँपींग साठी बरेच दिवस घोळ घातला, तो अद्यापही…
