निलिमा पाटील यांना यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2025 जाहीर: राळेगाव तालुक्यातील दापोरी (कासार) येथील शिक्षिका
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या…
