नागरिकांच्या आनंदात पार पडलंय नमो उद्यानाचं भूमिपूजन, शहराच्या विकासा मध्ये गती
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर प्रभाग क्रमांक सतरा मध्ये नागरिकांच्या आनंदात एक कोटी रुपयांच्या नमो उद्यानाचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे.हे नमो उद्यान प्रशासनाने प्रत्येक नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका…
