फवारणी जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात,शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीबाबत मार्गदर्शन व किटचे वाटप
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांमध्ये कीटकनाशक फवारणीबाबत योग्य जनजागृती निर्माण व्हावी यासाठी राळेगाव येथे "फवारणी जनजागृती रथ" मोहिमेला गटविकास अधिकारी केशव पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.…
