राळेगाव मतदार संघात युवा बेरोजगार तरुणांसाठी नवीन उद्योग सुरू करणार प्रसिद्ध उद्योगपती दिलीप सोनटक्के यांचे आश्वासन
सहसंपादक : रामभाऊ भोयर प्रसिद्ध उद्योगपती दिलीप सोनटक्के यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील पुलगाव तालुक्यातील विरुळ या गावी झाला, त्यांनी अत्यंत गरिब परिस्थितीतून त्यांनी नागपूर येथे शिक्षण घेतले आणि उच्च शिक्षण…
