वरूड जहांगीर येथे वसंतराव नाईक जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा महानायक वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी बंजारा नाईक रमेश राठोड, पोलिस पाटील…
